April 2020

अमरावतीच्या आठवणी

By उदय कुलकर्णी

१९६९च्या कधीतरी आधी आम्ही अमरावतीला राहत होतो तेव्हाची गोष्ट.  मी शाळकरी विद्यार्थी होतो. रुक्मिणीनगर ही अमरावतीतील मध्यमवर्गीयांची शांत वस्ती. तिथे शाळेतल्या मित्राकडे दुपारी क्रिकेट खेळायला आलो होतो. मैदान असं नव्हतं, परंतु मोकळी जागा होती तिथे आम्ही खेळत होतो.

Continue Reading →

चिंतनाचा अर्थ

By Manoj Acharya

पाण्याला स्वत:चा असा आकार नाही, मात्र त्याला ज्या पात्रात आपण घालतो तसा त्याला आकार प्राप्त होतो. त्याप्रकारेच आपल्या चित्तालादेखील स्वत:चा असा आकार नसतो. त्यामुळे आपण त्याला ज्या विचारात गुंतवू तसे ते आकार घेते.

Continue Reading →