General

चिंतनाचा अर्थ

By Manoj Acharya

पाण्याला स्वत:चा असा आकार नाही, मात्र त्याला ज्या पात्रात आपण घालतो तसा त्याला आकार प्राप्त होतो. त्याप्रकारेच आपल्या चित्तालादेखील स्वत:चा असा आकार नसतो. त्यामुळे आपण त्याला ज्या विचारात गुंतवू तसे ते आकार घेते.

Continue Reading →