150 बटाटा पाककृती आणि इतर फळभ पुस्तक स्पॅनिश दर्यवादी लोकांनी बटाटा ही वनस्पती युरोपात 1587 च्या सुमारास आणली व पुढे ती 40 वर्षांनी म्हणजे 1627 सालात भारतात आयात झाली। मग पुढे पोर्तुगीज लोकांनी तिची भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळच्या प्रदेशात लागवड सुरू केली व तेथे पोर्तुगीज भाषेतीले ‘बटाटा‘ या नावाने ती ओळखली जाऊ लागली। त्यानंतर ब्रिटिश व्यापाऱ्यांनी री बंगालमध्ये नेली व तेथे ती ‘आलू’ या नावाने ओळखली जाऊ लागली।बटाटा हा गोल, अंडाकृती, दंडगोलाकृती, लांबट अशा निरनिराळ्या आकारात आणि निरनिराळ्या आकारमानाचा असतो। बटाटा हे जगातील आठ प्रमुख अन्नपिकांपैकी एक असून, भाजीपाल्याचे ते सर्वात महत्त्वाचे पीक आहे। तसेच बटाटा सर्वसामान्य माणसालाही सहज खरेदी करता येईल; अशी भाजी आहे। अशा या लोकप्रिय फळभाजीच्या म्हणा, कंद म्हणा, बटाट्याच्या 150 पाककृती, त्याही वेगवेगळ्या प्रांतातल्या सदर पुस्तकात दिलेल्या आहेत। त्या निश्चितच आपल्याला पसंत पडतील। त्याशिवाय इतर काही फळभाज्यांच्या पककृतीदेखील दिलेल्या आहेत ज्या आपल्या आहारात महत्त्वाच्या असतात, त्या आपल्या पोषणासाठी हातभार लावतातच, शिवाय त्या बहुगुणी असल्याने विकारांमध्ये त्या गन देणाऱ्या असतात।
150 Batata Pak-kruti Ani Itar Phalbhajya – Bhag – 1
स्पॅनिश दर्यवादी लोकांनी बटाटा ही वनस्पती युरोपात 1587 च्या सुमारास आणली व पुढे ती 40 वर्षांनी म्हणजे 1627 सालात भारतात आयात झाली। मग पुढे पोर्तुगीज लोकांनी तिची भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळच्या प्रदेशात लागवड सुरू केली व तेथे पोर्तुगीज भाषेतीले ‘बटाटा’ या नावाने ती ओळखली जाऊ लागली। त्यानंतर ब्रिटिश व्यापाऱ्यांनी री बंगालमध्ये नेली व तेथे ती ‘आलू’ या नावाने ओळखली जाऊ लागली।बटाटा हा गोल, अंडाकृती, दंडगोलाकृती, लांबट अशा निरनिराळ्या आकारात आणि निरनिराळ्या आकारमानाचा असतो। बटाटा हे जगातील आठ प्रमुख अन्नपिकांपैकी एक असून, भाजीपाल्याचे ते सर्वात महत्त्वाचे पीक आहे। तसेच बटाटा सर्वसामान्य माणसालाही सहज खरेदी करता येईल; अशी भाजी आहे। अशा या लोकप्रिय फळभाजीच्या म्हणा, कंद म्हणा, बटाट्याच्या 150 पाककृती, त्याही वेगवेगळ्या प्रांतातल्या सदर पुस्तकात दिलेल्या आहेत। त्या निश्चितच आपल्याला पसंत पडतील। त्याशिवाय इतर काही फळभाज्यांच्या पककृतीदेखील दिलेल्या आहेत ज्या आपल्या आहारात महत्त्वाच्या असतात, त्या आपल्या पोषणासाठी हातभार लावतातच, शिवाय त्या बहुगुणी असल्याने विकारांमध्ये त्या गन देणाऱ्या असतात।
₹ 250.00
Book Details
ISBN | 978-93-85509-33-9 |
---|---|
Pages | 174 Pages |
Size | 8.5 inches x 5.5 inches |
Format | Paperback |
Only logged in customers who have purchased this product may leave a review.
Reviews
There are no reviews yet.