Donn Doongaji
जे. एन. टाटा स्कॉलर आणि सुवर्णपदक विजेते टी. आर. दुंगाजी, ‘डॉन’ या नावाने प्रसिद्ध आहेत. राज्यशास्त्रातील दोन मास्टर्स पदव्या मिळवणारे डॉन जबलपूर आणि बर्कले विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून, डिसेंबर १९६६ मध्ये ते टाटा स्टील कंपनीत रुजू झाले. तिथे त्यांनी व्यवस्थापकीय संचालक पदापर्यंत वाटचाल केली. टाटा स्टीलशी संबंधित दोन कंपन्यांच्या कामकाजातील महत्त्वपूर्ण बदलाच्या काळात त्यांच्याकडे नेतृत्व होते. त्याशिवाय कॉनकॉर आणि फोर्ब्स अँड कंपनी लि. या कंपन्यांचे स्वतंत्र संचालक (Independent Director) म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.
२०११ मध्ये, डॉन यांनी ‘क्रेडिबिलिटी कन्सल्टिंग’ ही स्वतःची सल्लागार कंपनी सुरू केली. तसेच दोन मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये त्यांनी ‘बिझनेस एक्सलन्स डीन’ म्हणूनही काम केले आहे. सोबतच मुंबईतील प्रसिद्ध छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाचे (पूर्वीचे प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम) विश्वस्त म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. सध्या ते फोर्ब्स चॅरिटेबल ट्रस्टवर विश्वस्त म्हणून कार्यरत आहेत.
टाटा कुटुंबातील दिग्गजांच्या कार्यशैलीने प्रभावित झालेले डॉन, व्यवस्थापन हे मूलतः एक आध्यात्मिक कार्य (spiritual pursuit) आहे असे मानतात. त्यातून क्रेडिबिलिटी (Credibility), कल्चर (Culture) आणि कम्युनिकेशन (Communication) या तीन मूल्यांवर त्यांनी कायम भर दिला आहे.
सन १९९२ मध्ये त्यांना युवा रत्न पुरस्कार मिळाला. ब्रसेल्स येथील ‘इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्यूज’चा ‘एथिक्स इन बिझनेस अवॉर्ड, २००६’ हा सन्मान मिळवणारे पहिले मानकरी आहेत.
- 10
- 15
- 20
- 25
- 30
- 50
- Featured
- Most relevant
- Best selling
- Alphabetically, A-Z
- Alphabetically, Z-A
- Price, low to high
- Price, high to low
- Date, old to new
- Date, new to old
Sort by:
- Featured
- Most relevant
- Best selling
- Alphabetically, A-Z
- Alphabetically, Z-A
- Price, low to high
- Price, high to low
- Date, old to new
- Date, new to old
-
Tata: Pravas : Mulyadhithit Jagnyacha
Tata: Pravas Mulyadhithit Jagnyacha is the Marathi edition of the inspiring Tata story — covering the values-driven journey of India's most respected business house. Written by Donn Doongaji and published by Indus Source Books.Book on- Rs. 450.00
- Rs. 450.00
- Unit price
- / per


