Bilingual Text in Marathi and English
आजच्या प्रगत युगात यूट्युबचा वापर सर्रास होत आहे… अनेकांनी आपल्या गणपतीबाप्पाच्या प्रतिष्ठापनेची पूजा सुद्धा व्हिडीओ बघून केली जात आहे.
अर्थ, स्पष्टीकरण उपचार विधी धार्मिकपद्धतीने, अभिमानाने केले जातात…हे सारे एकत्र स्वरूपात मांडणे ही भावना मनाशी बाळगून.
ही प्रकाशनाची कल्पना सुलभी विषय तसा गहन. तो सुसुत्रीत करण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे. तरीही च्यूट नसतील असे नाही.
संस्कृत व मराठीत इंग्रजीतसुद्धा ही पूजा कशी करता येईल ही संकल्पना मनी बाळगून ‘इंग्रजी अवतार’ सादर करण्याचा प्रयत्न केला आहे.
आशा आहे की हा प्रयत्न गणेशभक्तांच्या पसंतीस उतरेल.
The consecration ceremony of Shri Ganapati is nowadays often performed by the devotees themselves. Without the availability of a priest, bhakts take guidance from YouTube videos. However, one could miss the precise meaning, explanation, and rituals to be followed. This book contains Sanskrit mantras along with a simplified puja vidhi in Marathi and English.
Shri Ganesh Puja Vidhi will help devotees to complete the ritual with devotion and ease.
Reviews
There are no reviews yet.