{"product_id":"prahaar-brahmastracha","title":"Prahaar Brahmastracha (प्रहार ब्रह्मास्त्राचा)","description":"\u003cp class=\"PDq2pG_selectionAnchorContainer\"\u003e\u003cstrong\u003eखूप जुनी गोष्ट नाही.\u003c\/strong\u003e १९८० आणि १९९० च्या दशकांत, भारताची व्यावसायिक राजधानी असलेली मुंबई – गुन्हेगारी टोळ्यांतील आपापसातील संघर्ष, हिंसाचार, खंडणी, अपहरण... अशा विविध कारणांनी त्रस्तलेली आणि ग्रासलेली होती. नागरिक भयग्रस्त झाले होते. कायदा व सुव्यवस्थेचे चित्र निराशाजनक होते.\u003cspan class=\"PDq2pG_selectionAnchor\"\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e...त्याचवेळी एका दृढ आणि कठोर धोरणाच्या माध्यमातून, या भीतीच्या साम्राज्याचा अंत करणारा, एक आशेचा किरण निर्माण झाला. तो म्हणजे – ज्यांनी आपल्या अभेद्य रणनीतीने गुन्हेगारी टोळ्यांचे साम्राज्य उद्ध्वस्त केले आणि हतबल झालेल्या मुंबईकरांच्या आयुष्यात पुन्हा एकदा शांततेची पहाट आणली ते मुंबईचे माजी पोलीस आयुक्त \u003cstrong\u003eडी. शिवानंदन!\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eत्यांनी स्वतःच कथन केलेली मुंबईतील संघटित गुन्हेगारीच्या समूळ उच्चाटनाची ही चित्तथरारक, विस्मयजनक आणि तितकीच प्रेरणादायी कहाणी!\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eBook on\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003ca href=\"https:\/\/www.amazon.in\/dp\/819944410X\" target=\"_blank\" rel=\"noopener\"\u003e\u003cimg alt=\"Buy on Amazon\" src=\"https:\/\/upload.wikimedia.org\/wikipedia\/commons\/a\/a9\/Amazon_logo.svg\" width=\"120\" height=\"36\"\u003e\u003c\/a\u003e\u003ca href=\"https:\/\/www.amazon.in\/dp\/819944410X\" target=\"_blank\" rel=\"noopener\"\u003e\u003c\/a\u003e\u003c\/p\u003e","brand":"indussource","offers":[{"title":"Default Title","offer_id":70974426185981,"sku":"978-93-85509-90-2","price":399.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0793\/1058\/6109\/files\/PRAHAARBRAHAMSTRACHA_COVER_5.5X8.5INfrontcover.jpg?v=1785394013","url":"https:\/\/www.indussource.com\/products\/prahaar-brahmastracha","provider":"indussource","version":"1.0","type":"link"}